दसरयाच्या हार्दिक शुभेछ्या !!
आपणास कळविणेस आनंद होत आहे कि, आमचे ज्योतिर्लिंग आय - टी कॉम्पुटर सोळांकूर हे "नवीन जागेत, नवीन टेक्नॉलॉजीसह" चालू करत आहोत. दि. १६/१०/२०१२ रोजी सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तरी अगत्याने येणेचे करावी.
आपला....
श्री. सागर ढोकरे कु. पंढरीनाथ ढोकरे